शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah: महिला दिनी मोठं गिफ्ट, 'या' राज्यातील महिलांना सरकारी नोकरीत 33% आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:21 IST

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरातीलमहिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणि महिला दिनाचे औचित्य साधून अमित शहा यांनी राज्यातील सरकारी नोकरीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्रिपुरातील एका सभेला संबोधित करताना शहा यांनी राज्यातील भाजपप्रणित सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचला. तसेच, आगरतलाला देशातील रेल्वेमार्गाने इतर प्रदेशांसोबत जोडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच, सुंदर राज्य असलेल्या त्रिपुरालाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 25 वर्षांपासून त्रिपुरामध्ये कम्युनिष्टांनी सरकार चालवले. यापूर्वी 2015 मध्ये मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा येथील जनता त्रस्त असल्याचं दिसून आल्याचे अमित शहा यांनी म्हटले. राज्यात गरिबांच्या नावाने कम्युनिष्टांनी 25 वर्षे येथे राज्य कारभार केला. मात्र, गरिबांसाठी काहीच केलं नाही. याउलट भाजपसह इतर 39 कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम कम्युनिष्टांनी केलं. त्याचवेळी भाजपने येथे मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा केली.  मी इंटेरियर त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच चलो पटलाईचा नारा दिला, त्यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह होता. तेव्हाच येथे परिवर्तन होणार हे दिसून आले. 4 वर्षांपूर्वी येथे भाजपचं सरकार बनलं, तत्पूर्वी ड्रग्ज आणि नशेच्या कारभाराने हा प्रदेश त्रस्त होता. मात्र, आज त्रिपुरा आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्रिपुरातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीज पोहोचविण्याचं काम भाजपने केलंय. आता, माता-भगिनींना 33 टक्के आरक्षण देण्याचं काम भाजप सरकारने केलंय, असेही शहा यांनी म्हटले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहTripuraत्रिपुराWomenमहिलाreservationआरक्षण