शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 12:03 IST

boycott china : बायकॉट चायनाची मोहिम तीव्र झाली असून सरकारनेही चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे Made In China ची उत्पादने खरेदी करणे भारतीय टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे. 

गलवान घाटीमध्ये चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर पाठीमागून वार केला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. या चीनच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या वृत्तीमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळे बायकॉट चायनाची मोहिम तीव्र झाली असून सरकारनेही चिनी कंपन्यांवर बंदी, कंत्राटे रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे Made In China ची उत्पादने खरेदी करणे भारतीय टाळू लागले आहेत. यावर काही कंपन्यांनी मोठी शक्कल लढविली आहे. 

स्वत:ला भारतीय म्हणवणारी कंपनी Boat या हेडफोन आदी बनविणाऱ्या कंपनीने भारतीयांसोबत घोर फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून ज्या वस्तू आयात केल्या जातात त्यावर मेड इन चायना असे लिहिलेले असते. आता तिथे Made in PRC लिहिले जात आहे. अशाप्रकारे या कंपन्या भारतीयांच्या भावनांशी खेळू लागल्या आहेत. 

Made in PRC म्हणजे काय? तुम्हाला आठवत असेल मेड इन युएसए असे अनेक उत्पादनांवर लिहिलेले असायचे. परंतू ते अमेरिकेचे नसून उल्हासनगर असायचे. असाच काहीसा भ्रम या कंपन्या ग्राहकांमध्ये उत्पन्न करू लागल्या आहेत. P.R.C म्हणजे People’s Republic of China होय. मेड इन चायना लिहिन्याची वेगळी पद्धत आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकल्याने या कंपन्यांनी Made in P.R.C लिहिण्यास सुरुवात केली आहे. 

यावर एका ग्राहकाने ट्विट करून कंपनीच्या @BoatNirvana या ट्विटर हँडलवर जाब विचारला आहे. भारतीयांना मूर्ख बनविता का? असा सवालही केला आहे. यावर या कंपनीने केलेली सारवासारव हास्यास्पद आहे. 

कंपनीने यावर चीन आमच्या व्हॅल्यू चेनचा महत्वाचा भाग आहे. आम्ही 100 टक्के भारतीय आहोत. भारतातच नोकऱ्या देतो आणि दुसऱ्या कंपन्यांसारखे चीनला पैसे पाठवत नाही, असे उत्तर दिले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव

शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन