शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवचारांद्वारे चालत असून िविवध समाजाच्या महापुरुषांच्या िवचारांना पुढे नेऊन या देशाचा िवकास साधायचा ...


महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य

जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन
नागपूर :
या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवचारांद्वारे चालत असून िविवध समाजाच्या महापुरुषांच्या िवचारांना पुढे नेऊन या देशाचा िवकास साधायचा असेल तर देशात केवळ बसपा एकमेव पयार्य आहे, असे प्रितपादन माजी सनदी अिधकारी बसपाचे प्रदेश महासिचव िकशोर गजिभये यांनी येथे केले.
बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांचा जन्मिदन गुरुवारी बसपातफेर् जन कल्याणकारी िदवस म्हणून पाळण्यात आला. यािनिमत्त आज उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे जाहीर सभा आयोिजत करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, सिचव डॉ. रमेश जनबंधू, दादाराव ऊईके, उत्तम शेवडे, झेड. आर. दुधकुवर, राजीव बसवनाथे, दत्तराव धांडे प्रमुख अितथी होते. नगरसेवक िकशोर गजिभये, संजय जैस्वाल, मिनषा घोडेस्वार, लिलता पाटील, सत्यभामा लोखंडे, गौतम पाटील, िदलीप रंगारी आदी व्यासपीठावर होते.
िकशोर गजिभये म्हणाले, बसपा ही महापुरुषांच्या िवचारांवर चालणारी राजकीय पाटीर् आहे. त्यामुळे मायावती यांच्या कायर्काळात उत्तर प्रदेशचा सवार्ंगीण िवकास झाला. मायावती यांनी पिहल्यांदाच सवर् समाजातील महापुरुषांना यथोिचत न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात भाजप हा सत्तेत आहे. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. अशा पिरिस्थतीत केवळ बसपाच भाजपला पयार्य आहे. तेव्हा महापुरुषांच्या िवचारांनी हा देश चालवायचा असेल तर बसपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कृष्णा बेले यांनी उत्तर प्रदेशात बसपाच्या कायर्काळात करण्यात आलेल्या कल्याणकारी कामांचा पाढा वाचून दाखिवला. उत्तर प्रदेशात ५० वषार्त जे झाले नव्हते. ते मायावती यांनी करून दाखिवले. राज्याच्या िवकासासोबतच त्यांनी महापुरुषांचे कायर्ही जगासमोर आणण्याचे काम केले. त्यांचे स्मारक उभारून त्यांचा सन्मान केला.
प्रास्तािवक िवश्वास राऊत यांनी केले. संचालन प्रा. भाऊ गोंडाणे यांनी केले. तर राजकुमार बोरकर यांनी आभार मानले.
बॉक्स..
िमशनरी कायर्कत्यार्ंचा सत्कार

याप्रसंगी पक्षातील ५० जुन्या िमशनरी कायर्कत्यार्ंचा सत्कार करण्यात आला. िभक्खूंना चीवरदान देण्यात आले. गरीब गरजूंना ब्लँकेट, अपंगांना ट्रायिसकल, मुलांना दप्तर, पुस्तक िवतिरत करण्यात आले.