शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

पतीसोबत राहायचंय?, मग दिराशी लग्न कर; हलालाची अघोरी प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 10:00 PM

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये तीन तलाक आणि हलालाचं प्रकरण समोर आलं आहे.

बरेली- उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये तीन तलाक आणि हलालाचं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्या पहिल्या पत्नीला तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर तलाक घेतलेल्या पहिल्या पत्नीबरोबर पुन्हा राहण्यासाठी चक्क त्यानं स्वतःच्या वडिलांशी हलालाच्या पद्धतीअंतर्गत निकाह लावून दिला. वडिलांशी तलाक घेतल्यानंतर आता तिच्यावर दिरासोबत निकाह करण्याचा दबाव टाकला जातोय.उत्तर प्रदेशमधल्या बानखाना भागातल्या एका महिलेचा निकाह गढी-चौकीतल्या वसीमबरोबर 2009मध्ये झाला होता. निकाहच्या दोन वर्षांनंतर पतीनं तलाक देत घराबाहेर काढल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. काही महिन्यांनंतर पत्नीला पुन्हा सोबत ठेवण्यासाठी वसीमनं वडिलांशी हलाला पद्धतीअंतर्गत निकाह लावून दिला. त्यानंतर सास-यांनी पीडित महिलेला तलाक दिला आणि वसीमनं तिच्याशी पुनर्विवाह केला आणि ते दोघे सोबत राहू लागले. परंतु दोघांमधील भांडणं काही केल्या कमी झालेली नव्हती. वसीम तिच्यावर अन्याय करत होता आणि 2017ला त्यानं तिला दुस-यांदा तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं.कालांतरानं त्यानं पुन्हा पत्नीला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यानं हलाला पद्धतीच्या अंतर्गत भावाशी निकाह करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून पुन्हा लग्न करून पत्नीला सोबत ठेवता येईल. पीडित महिलेनं वसीमची अट मानण्यास नकार दिला. आता ती तिच्या बहिणीच्या घरी राहते. पीडित महिलेनं आला हजरत हेल्पिंग सोसायटीच्या अध्यक्षा निदा खान यांच्याकडे स्वतःची कहाणी कथन केली. त्यानंतर महिलेनं मीडियासमोर येऊन दुःख सार्वजनिकरीत्या सांगितलं. दुसरीकडे तीन तलाकवर न्यायालयानं बंदी घातली आहे. मोदी सरकारही तीन तलाक या प्रथेविरोधात कडक कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. तीन तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. परंतु ते राज्यसभेत प्रलंबित आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय