शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बादल परिवाराला सत्तेतून पायउतार करणार

By admin | Updated: January 23, 2017 04:18 IST

भाजपाचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून

अमृतसर : भाजपाचा त्याग करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याकारणाने यावेळी सर्वांच्या नजरा याच मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत. ‘पंजाब बचाओ’ हे आपले मिशन आहे आणि पंजाबला लुटणाऱ्या बादल परिवारालाच सत्तेतून पायउतार करण्याचा आपला हेतू आहे, असे सांगून सिद्धू यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतलेली आहे. ५३ वर्षीय सिद्धू अमृतसर पूर्वमध्ये निवडणूक मैदानात उतरल्यापासून इतर सर्व उमेदवार त्यांच्या सावलीमागे जणू लुप्त झाल्यासारखे वाटत आहेत. भाजपाचे जिल्हाप्रमुख आणि पक्षाचे नगरसेवक राजेशकुमार हनी हेही या मतदारसंघातून नशीब अजमावत आहेत. हनी यांनी २००७ आणि २०१२ मध्ये महानगर पालिकेची निवडणूक जिंकली होती. अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढविणाऱ्या १५ उमेदवारांमध्ये ५ अपक्ष आहेत. ‘आप’चे सरबज्योत सिंग हेही येथे निवडणूक लढवित आहेत तर बसपाने तरमेस सिंग यांना आणि भाकपाने बलदेव सिंग यांना उमेदवारी दिली आहे.अमृतसरमध्ये कडाक्याची थंडी आहे. अशात सिद्धू आपल्या निवडणूक प्रचाराच्या प्रत्येक भाषणाला म्हणी आणि शेरशायरीचा साज चढवून वातावरणात जोश निर्माण करीत आहेत. सिद्धू आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत बादल परिवारावर कडाडून हल्ला चढवितात आणि ‘भाग बादल भाग, कुर्सी खाली कर’ यासारख्या घोषणांचा वापर करीत आहेत. (वृत्तसंस्था)