शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या चौकस स्वभावाला चालना द्या बाबासाहेब पाटील : भेडसगावला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

वारणा कापशी : समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्‍या अंधश्रद्धा टाळून विज्ञानाला कवटाळण्याची भूमिका समाजात रुजायला हवी, असे मत माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांनी व्यक्त केले. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे होते.

वारणा कापशी : समाजाचे स्वास्थ्य बिघडविणार्‍या अंधश्रद्धा टाळून विज्ञानाला कवटाळण्याची भूमिका समाजात रुजायला हवी, असे मत माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांनी व्यक्त केले. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे होते.
विठ्ठल गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पाटील म्हणाले, मुलांच्या चौकस स्वभावाला चालना देणे काळाची गरज आहे. यावेळी माजी आमदार विनय कोरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. माणसासमोरील आव्हाने पेलण्याचे काम विज्ञान व शास्त्रज्ञ करीत असतात. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे काळाची गरज आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, गटशिक्षमाधिकारी एस. बी. भांगरे, पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमास जिल्हा परिशद सदस्या लक्ष्मी पाटील, लतादेवी पाटील, शैक्षणिक विकास मंडळाच्या अध्यक्षा मीरा पाटील, सचिव उदय पाटील, सरपंच रेश्मा फाळके, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)
-------------------
फोटो ओळी : फोटो इमेल केला आहे.
भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार बाबासाहेब पाटील, हंबीरराव पाटील व मान्यवर उपस्थित होते.
---------------------------------