शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू; 7 जणांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 14:02 IST

वातावरणात सतत बदल होत असल्यानं बचावकार्यात अडथळे

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्यालडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं आहे. अनेक वाहनांना याचा फटका बसला आहे. काही वाहनं बर्फाच्या खाली गेली आहेत. त्यामध्ये 10 जण अडकले होते. त्यातील तिघांचे मृतदेह हाती लागले असून 7 जणांचा शोध सुरू आहे. हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. वातावरणात सतत बदल होत असल्यानं लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे. लडाखसह संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सध्या हिमवादळानं धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास लडाखमधील खारदुंगलामध्ये रस्त्यावर बर्फाच्या डोंगराचा काही भाग कोसळला. याचा फटका पर्यटकांना बसला. खारदुंगला भागात जगातील सर्वात उंचीवर असणारा रस्ता आहे. या ठिकाणचं तापमान उमे 15 अंश सेल्सिअस आहे. या ठिकाणी बर्फाच्या डोंगराचा काही भास कोसळल्यानं काही पर्यटक अडकले आहेत. याशिवाय हिमवादळामुळेही काही जण अडकून पडले आहेत.  

टॅग्स :Avalancheहिमस्खलनJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखIndian Armyभारतीय जवान