लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमस्खलन

हिमस्खलन

Avalanche, Latest Marathi News

हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू  - Marathi News | Avalanche hits hydropower plant in Himachal Pradesh, three dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमधील जलविद्युत प्रकल्पावर हिमस्खलन, तीन जणांचा मृत्यू 

Avalanche In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका जलविद्युत प्रकल्पावर हिमनग तुटून कोसळल्याने झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

लष्करी तुकडीवर हिमस्खलन; जवानाचा मृत्यू - Marathi News | Avalanche on military unit; Death of a soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी तुकडीवर हिमस्खलन; जवानाचा मृत्यू

दुर्घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले, ते अद्यापही सुरू आहे. ...

Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Video : Avalanche near skiing resort of Gulmarg, 2 foreigners killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन, 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू

Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीरातील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. ...

Uttarakhand Avalanche, Mountaineers Trapped: उत्तरकाशीमध्ये बर्फाच्या वादळामुळे शिखरावर अडकले २८ गिर्यारोहक, आतापर्यंत १० जणांचा - Marathi News | Uttarakhand Avalanche 29 mountaineers trapped in Draupadi Danda-2 peak, rescue operations underway CM Pushkar Singh Dhami Informs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंड: बर्फाच्या वादळामुळे शिखरावर अडकले २८ गिर्यारोहक, १० जणांचा मृत्यू

दांडा-2 पर्वत शिखरावर असताना घडली घटना ...

Arunachal Pradesh Avalanche: अरुणाचलमध्ये मोठी दुर्घटना! हिमस्खलनामध्ये सात जवान बेपत्ता - Marathi News | Big accident in Arunachal! Seven jawans missing in avalanche | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमध्ये मोठी दुर्घटना! हिमस्खलनामध्ये सात जवान बेपत्ता

सुत्रांनी सांगितले की, जवानांचा शोध सुरु आहे. त्यांना वाचविण्यासाठी विशेषज्ञांची टीमला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. ...

अचानक कोसळला बर्फाचा डोंगर, जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळाले लोक; पाहा धक्कादायक VIDEO - Marathi News | Avalanche in nepal, mountain of ice suddenly collapsed, Watch shocking VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अचानक कोसळला बर्फाचा डोंगर, जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळाले लोक; पाहा धक्कादायक VIDEO

नेपाळमध्ये घडलेल्या या हिमस्खलनाच्या घटनेत सात मुलांसह 11 जण जखमी झाले आहेत. ...

काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलनाच्या घटना; काही जवान बेपत्ता - Marathi News | Avalanche Hits Many Areas Of North Kashmir Some soldiers Missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलनाच्या घटना; काही जवान बेपत्ता

अ‍ॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमकडून मदतकार्य सुरू ...

सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवानांचा मृत्यू - Marathi News | Avalanche kills two soldiers in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवानांचा मृत्यू

दक्षिण सियाचीनमध्ये हिमस्खलनात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. ...