शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला बस जाळण्याचा प्रयत्न, बाजार बंद

By admin | Updated: October 10, 2016 03:03 IST

सातपूर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अज्ञात इसमांनी शहर वाहतूक शाखेच्या बसवर दगडफेक करून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अज्ञात इसमांनी शहर वाहतूक शाखेच्या बसवर दगडफेक करून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील सातपूरच्या प्रतीक्षा हॉटेलसमोर दोन-तीन अज्ञात इसमांनी शहर वाहतूक शाखेच्या (बस क्र . एम. एच. २० डी. ८६५४) बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तसेच बसच्या सीटवर पेट्रोल टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यात तीन-चार सीट जळाल्याने बसचेे नुकसान झाले आहे. याबाबत बसचालक अशोक पंढरीनाथ खोडे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातपूर पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेच्या निषेधार्थ सातपूर गावातील व्यापार्‍यांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते. या बंदमध्ये भाजीविक्रे ते, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील सर्व व्यापारी, मंडई बाहेरील व्यापारी सहभागी झाले होते, तर रात्री परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दांडिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (वार्ताहर)०९ सातपूर मंडई ०९ सातपूर बस- आर फोटोवर सेव्ह