शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामाचा बदला घेत बालाकोटमध्ये केला हल्ला; विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:55 IST

दोन वर्षे पूर्ण : विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

नवी दिल्ली : काश्मिरात पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हल्ला करून याचा बदला घेतला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण ठिकाणावर भारताने हल्ला केला होता. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मारण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक करत स्पष्ट केले होते की, हा हवाई हल्ला म्हणजे भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना इशारा आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसविले होते. पुलवामातील या घटनेत ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एलओसीवरून पाकिस्तानच्या बाजूने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३५० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सांगण्यात येते. मृतात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर हाही होता. 

भारतीय हवाई दलाचे जोरदार प्रत्युत्तर

या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत जेट पाठविले. त्याला भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि हे विमाने परतवून लावले. या घटनाक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जेट पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. ६० तासांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली. २८ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांची सुटका झाली. अभिनंदन यांना ऑगस्ट २०१९ मध्ये वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारत