शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्यांना अटक

By admin | Published: June 29, 2016 6:02 AM

दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्गे लाखो रुपये देणाऱ्या ३७ जणांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विधानसभेत यांनी दिली.

श्रीनगर : दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्गे लाखो रुपये देणाऱ्या ३७ जणांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विधानसभेत यांनी दिली. त्या म्हणाल्या की गेल्या तीन वर्षांमध्ये हवालाचे १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री म्हणाल्या की २0१३ साली आठ, २0१४ साली तीन आणि गेल्या वर्षीपासून आतापर्यंत एक हवालाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या सर्व प्रकरणांमध्ये मिळून ३७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३६ लाख ७0 हजार रुपये रोख तसेच ९00 अमेरिकन डॉलर्स आणि ३३ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली. राज्यात दहशतवादी कारावाया करण्यासाठी या पैशाचा वापर होत होता, असे तपासामध्ये आढळून आले आहे. मात्र कोणत्याही फुटीरवादी नेत्याला हा पैसा मिळाल्याचे आतापर्यंत आढळून आलेले नाही.याशिवाय बनावट चलनही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून, त्यात भारतीय चलनातील ५१ लाख १५ हजार रुपये आणि ६९८0 अमेरिकन डॉलर्स यांचा समावेश असल्याची माहितीही मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. (वृत्तसंस्था)