बरेलीजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ३ ठार

By admin | Published: October 1, 2014 10:16 AM2014-10-01T10:16:09+5:302014-10-01T10:52:17+5:30

बरेली येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Army helicopter collapses near Bareli, 3 killed | बरेलीजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ३ ठार

बरेलीजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ३ ठार

Next

 ऑनलाइन लोकमत

बरेली, दि. १ - बरेली येथे कॅनॉटमेंट परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात वैमानिकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेली कॅनॉटमेंट परिसरातील तळावर उतरत असताना हा अपघात झाला. या अपघातात वैमानिक, सहवैमानिकासह आणखी एका कर्मचा-याचा मृत्यू झाला. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

 

Web Title: Army helicopter collapses near Bareli, 3 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.