शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली राम मंत्राची दीक्षा; महाराजांनी दक्षिणा म्हणून मागितला PoK

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:54 IST

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राम भद्राचार्य महाराजांकडून राम मंत्राची दीक्षा घेतली

Jagadguru Rambhadracharya Dakshina : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Army Chief General Upendra Dwivedi) यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील तुलसी पीठ आश्रमात जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्याकडून राम मंत्राची दीक्षा घेतली आहे. यादरम्यान रामभद्राचार्य यांनी त्यांच्याकडून दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीरची मागणी केली.

जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी सांगितले की, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी माझ्याकडून राम मंत्राची दीक्षा घेतली. मी त्यांना तोच राम मंत्र दिला, जो सीता मातेने भगवान हनुमानाला दिला होता. त्या राम मंत्रानंतर लंकेवर विजय मिळवता आला. मी उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून दक्षिणेत पीओकेची मागणी केली. लष्करप्रमुखांचा सन्मान करताना मला खूप अभिमान वाटला, अशी प्रतिक्रिया महाराजांनी व्यक्त केली.

लष्करप्रमुखांची ही भेट केवळ आध्यात्मिकच नव्हती, तर सामाजिक चिंतेशी संबंधित होती. त्यांनी सद्गुरु नेत्र रुग्णालयाची पाहणी केली आणि सद्गुरु सेवा संघ ट्रस्टने आयोजित केलेल्या सत्कार समारंभातही भाग घेतला. यादरम्यान पद्मश्री डॉ. बी. के. जैन यांनी त्यांचे स्वागत केले. जनरल द्विवेदी यांनी गुरु रामभद्राचार्य यांना स्मृतिचिन्ह अर्पण केले आणि त्यांच्या सेवाकार्याचे कौतुकही केले. त्यांना भारताच्या आध्यात्मिक आणि सामाजिक शक्तीचे प्रतीकही म्हटले.

लष्करप्रमुखांच्या आगमनापूर्वीच तुलसी पीठ परिसरात व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. आश्रमापासून मंदिरापर्यंत प्रत्येक वळणावर पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या आगमनाने केवळ आध्यात्मिक वातावरणालाच ऊर्जा मिळाली नाही, तर परिसरात देशभक्तीची भावनाही जागृत झाली, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला