शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 04:52 IST

Haridwar Kumbh : हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती.

नाशिक/हरिद्वार : हरिद्वार कुंभमेळ्यात उसळलेली भाविकांची गर्दी व त्यातून कोरोनाच्या संसर्गाला मिळणारे निमंत्रण पाहता निरंजनी आखाड्याने कुंभ समाप्तीची घोषणा केली असून आखाडा परिषदेच्या शुक्रवारी (दि.१६) होणाऱ्या बैठकीत कुंभ स्थगितीचा निर्णय व अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती. यामुळे निरंजनी आखाड्याचे पंच व सचिव श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात याबद्दल चर्चा करण्यात आली. साधू-महंतांनी धर्म व प्रजेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतल्याने अखेर रवींद्रपुरी महाराज यांनी आपल्या आखाड्याचा निर्णय स्पष्ट केला. २७ एप्रिल राेजी चैत्री पौर्णिमेला शाही मिरवणूक न काढता स्थानिक संत-महंत फिजिकल डिस्टन्स राखून प्रातिनिधिक स्नान करतील. बाहेरून आलेल्या संत व भाविकांनी आपापल्या गावी परतावे, असे आदेशच त्यांनी दिले आहेत. आखाडा परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत हरिगिरी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.दरम्यान, आनंद व महानिर्वाणी आखाड्यानेही या निर्णयाशी सहमती दर्शवत हरिद्वार साेडण्याचे निश्चित केल्याचे समजते. शैव पंथीयांच्या सर्वांत मोठ्या जुना आखाड्याची बैठक महामंडलेश्वर अवधेशानंद यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होत असून तेदेखील असाच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तर वैष्णव आखाड्यांच्या श्रीमहंतांनीही कुंभ स्थगितीचा निर्णय दिगंबर आखाड्याला कळविल्याचे समजते. त्यामुळे हरिद्वार कुंभ गुंडाळला जाण्याची शक्यता खात्रीशीर सूत्रांनी बोलून दाखविली आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा