शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, सपा, बसपा एकत्र आले तरी भाजपला हरवू शकत नाहीत -अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:45 IST

राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले.

लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असा दावा केला की, काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र आले तरी भाजपला पराभूत करू शकत नाहीत. ४०३ विधानसभा मतदारसंघातील प्रभारी, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले.शहा म्हणाले की, उत्तर प्रदेशातील २०२२ ची निवडणूक ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक असेल. दिल्लीतील विजयाचा मार्ग याच राज्यातून जातो. जेएएम म्हणजे...शहा म्हणाले की, सपाचा जॅम (जेएएम) म्हणजे, जिन्ना, आझम खान आणि मुख्तार अन्सारी आहेत. तर, पंतप्रधान मोदी यांचा जॅम म्हणजे जनधन खाते, आधार कार्ड आणि प्रत्येकाला मोबाइल असा आहे. येथे सुरू होत असलेल्या विद्यापीठाला महाराजा सुहेलदेव यांचे नाव देण्याची सूचना शहा यांनी केली. नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विद्यापीठाचे नाव महाराजा सुहेलदेव ठेवण्याची घोषणा केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेसBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी