शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 14:00 IST

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

ठळक मुद्देचीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. तज्ज्ञ सांगतात, की भारतात बँकिंग अत्यंत ग्युलेटेड म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीत चालणारा उद्योग आहे. यामुळे याचा देशाला धोका असू शकत नाही. चीनी बँकेने एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून कमी केली होती. 

नवी दिल्ली - देशात चिनी मालाचा बहिष्कार होत असताना आणि चीनविरोधी वातावरण असतानाच चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने ICICI बँकेचे शेअर्स विकत घेतले आहेत. मात्र, यामुळे देश हिताला कसल्याही प्रकारचा धोका नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बंकेने  एचडीएफसीमध्ये आपली गुंतवणूक वाढवून 1 टक्क्यापेक्षाही अधिक केली होती. तेव्हा या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ICICI बँकेने आपली आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला होता आणि मागच्या आठवड्यातच त्यांचे टार्गेट पूर्ण झाले आहे. 

चिनी कंपनीची गुंतवणूक किती? चीनच्या केंद्रीय बँकेने ICICI बँकेत केवळ 15 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ती क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल प्लेसमेन्टच्या माध्यमाने करण्यात आली आहे. इतर परदेशी गुंतवणूकदारांत सिंगापूर सरकार, मॉर्गन इन्व्हेस्टमेंट, सोसाइटे जनराले आदिंचा समावेश आहे. तज्ज्ञ सांगतात, की भारतात बँकिंग अत्यंत ग्युलेटेड म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीत चालणारा उद्योग आहे. यामुळे याचा देशाला धोका असू शकत नाही. 

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. गेल्या वर्षी चीनच्या याच बँकेच्या हाऊसिंग लोन कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. यानंतर सरकारने परदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकीचे नियम अधिक कठोर केले होते. विशेषतः चीन अथवा इतर शेजारी देशांतून येणाऱ्या गुंतवणुकीसाठी कठोर नियम बनवण्यात आले होते. यानंतर चीनी बँकेने एचडीएफसीमधील आपली गुंतवणूक 1 टक्क्यांहून कमी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

 

 

 

टॅग्स :ICICI Bankआयसीआयसीआय बँकhdfc bankएचडीएफसीchinaचीनInvestmentगुंतवणूक