शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

'पद्मावत'मधला खिलजी पाहून मला आझम खान आठवतात- जयाप्रदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 20:16 IST

जयाप्रदा यांनी खान यांचा उन्मत्तपणा धुळीला मिळवण्याची शपथ घेतली होती. 

नवी दिल्ली: 'पद्मावत' चित्रपटातील अल्लाउद्दीन खिलजीचे पात्र पाहिल्यानंतर मला आझम खान आठवतात, असे विधान भाजपा खासदार जयाप्रदा यांनी केले आहे. त्या शनिवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, मी जेव्हा 'पद्मावत' चित्रपट बघत होते, तेव्हा खिलजीचे पात्र पाहून माझ्या डोळ्यांसमोर आझम खानच आले. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवताना आझम खान यांनी मला प्रचंड त्रास दिला होता. त्यामुळे मला ते खिलजीसारखे वाटत असल्याचे जयाप्रदा यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीपूर्वीही मला आझम खान यांच्या उन्मत्तपणाची आणि त्यांनी रचलेल्या कटकारस्थानांचा अनुभव आला होता. 2009 मध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांची बदनामी  करणारे फलक लावले होते. त्यानंतर 2012 सालीही दोन्ही नेत्यांमधील शत्रुत्त्व आणखी वाढले होते. त्यानंतर जयाप्रदा यांनी खान यांचा उन्मत्तपणा धुळीला मिळवण्याची शपथ घेतली होती. 

 

टॅग्स :Padmavatपद्मावतBJPभाजपा