शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 08:19 IST

चीनमधील वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते.

नवी दिल्ली -  कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या चीनमधील वुहान येथून 324 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले आहे. वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शुक्रवारी एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते. 

आज सकाळी 7.00 च्या सुमारासा हे विमान दिल्लीत दाखल झाले. वुहान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विमानामध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील 5 डॉक्टरांचे पथक होते. तसेच पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित होता. या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक ती औषधे, मास्क, पाकीटबंद भोजन उपलब्ध होते. त्याशिवाय इंजिनियर्स आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथकसुद्धा विमानात तैनात करण्यात आले होते. 

 चीनमधील हुबेई प्रांत हा कोरोना विषाणूचा फैलाव झालेले मुख्य केंद्र मानण्यात येत आहे. हुबेई ही वुहानची प्रांतीय राजधानी आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे सुमारे 700 भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश लोक हे मेडिकलचे विद्यार्थी आणि संशोधक आहेत. 

कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण... 

केरळमधील कोरोना रुग्ण सरकारी इस्पितळात दाखल; १५०३ जणांची तपासणीदरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून, आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण होऊन 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 11 हजार 791 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारतchinaचीनAir Indiaएअर इंडियाStudentविद्यार्थी