शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

तेल अवीवसाठी एअर इंडियाची विमाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 08:55 IST

इस्रायलदेखील इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी रात्री बैठक झाली.

तेल अवीव :  मध्यपूर्वेतील तणावामुळे एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील, असे एअरलाइन्सने म्हटले.

इस्रायलदेखीलइराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी रात्री बैठक झाली. इराणकडून ड्रोनहल्ला होण्याच्या धोका असल्याने इस्रायलने आपल्या नागरिकांना अन्न आणि पाण्याचा साठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांना अंडरग्राउंड वॉर्डमध्ये हलवण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

आम्ही पलटवार करणार :  नेतन्याहूइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ला झाल्यास देश स्वतःचा बचाव करण्यास तसेच पलटवार करण्यास तयार आहे, असे सैनिकांना सांगितले आहे. इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनुसार प्रथम हिजबुल्लाह लेबनॉनच्या मदतीने हल्ला करण्याची शक्यता असून, यानंतर इराणकडून इस्रायलवर मोठा हल्ला होणार आहे. अमेरिकेनेही इस्रायलच्या सुरक्षेसाठी भूमध्य समुद्रात आपल्या युद्धनौका, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह क्रूझर आणि विनाशक तैनात केल्या आहेत.

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायलairplaneविमान