शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

निर्दयतेचा कळस : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना हिमाचलमध्ये; गाईला खायला दिली स्फोटकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:34 IST

असे निर्दयी कृत्य केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, गाईचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. एवढेच नाही, तर हे कृत्य त्यांचा शेजारी नंदलाल यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

ठळक मुद्देया घटनेत गाईचा जबडा फाटला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.गाईला झालेल्या  जखमेचा व्हिडिओ तयार करून तिच्या मालकाने प्रशासनाला मदत मागितली आहे.संबंधित घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

विलासपूर : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना आता हिमाचल प्रदेशात समोर आली आहे. येथील विलासपूरमध्ये एका गर्भवती गाईला अज्ञात व्यक्तीने स्फोटके खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत गाईचा जबडा फाटला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे प्रकरण झंडूता भागात घडले. सांगण्यात येते, की एका शेतात चरत असताना एका गर्भवती गाईच्या तोंडात स्फोट झाला आणि तिचा जबडा फाटला. गाईला झालेल्या  जखमेचा व्हिडिओ तयार करून तिच्या मालकाने प्रशासनाला मदत मागितली आहे. या व्हिडिओमध्ये स्फोटामुळे गाईचा फाटलेला जबडा दिसत आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

गाईच्या मालकाने केली कारवाईची मागणी -असे निर्दयी कृत्य केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, गाईचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. एवढेच नाही, तर हे कृत्य त्यांचा शेजारी नंदलाल यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

पोलिसांनी गुन्हा नोंदवला -संबंधित घटना दहा दिवसांपूर्वी घडली असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. गुरदयाल यांच्या तक्रारीवरून प्राण्यांसदर्भातील  क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे.

सौदी-कुवेतमध्ये PUBGवरून पेटला वाद, 'या'मुळे मुस्लिमांमध्ये पसरलीय नाराजी!

 

टॅग्स :cowगायcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndiaभारत