शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?
2
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
3
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
4
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
5
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
6
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
7
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
8
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
9
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
10
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
11
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
12
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
13
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
14
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
15
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'
16
जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
17
फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."
18
WI vs NZ : वेस्ट इंडिजचा 'सुपर' विजय! न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर; यजमानांचा झंझावात
19
वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
20
‘ॲक्टोसाइट’मुळे होणार रेडिओथेरपी अधिक सुसह्य, दुष्परिणाम कमी करणारे औषध बाजारात ; एफएसएसएआयची मान्यता

कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 2:46 PM

जेपीएल आणि अदानी पॉवर या दोन्ही कंपन्यांनी, ही कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले असून बोलीचे मूल्यांकनही करत आहेत.

गौतम अदानी यांची कंपनी अदानी पॉवर आणि नवीन जिंदाल यांची कंपनी जिंदाल पॉवर (JPL) या दिवाळखोर कंपनी थर्मल पॉवर प्लांट इंड-बारथ थर्मल पॉवर (Ind-Barath Thermal) खरेदी करण्याच्या शर्यतीत समोरा-समोर आल्या आहेत. ही कंपनी खरेदी करण्याची अदानी समूह आणि जिंदाल समूह या दोघांचीही इच्छा आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपीएल आणि अदानी पॉवर या दोन्ही कंपन्यांनी, ही कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले असून बोलीचे मूल्यांकनही करत आहेत. संभाव्य खरेदीदारांना प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे बिडर्सना पाठवलेल्या नोटमध्ये म्हणण्यात आले आहे. 

वीज निर्माता कंपन्यांमधील इंटरेस्ट वाढला - खरे तर, इलेक्ट्रिसिटीच्या कमतरतेमुळे, संकटात असलेल्या वीज कंपन्यांमध्ये दिग्गज उद्योगपतींचा रस वाढला आहे. तसेच, सरकारनेदेखील राज्यांच्या बँकांना, त्यांना मदत म्हणून फायनान्स करण्यास सांगितले आहे.

तमिळनाडूची आहे कंपनी - Ind-Barath ही कंपनी तमिळनाडूतील तुतीकोरिन येथे आहे. येथे150 मेगावॅट क्षमतेचे दोन पूर्ण इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन यूनिट आहेत. मात्र, आर्थिक संकटात सापडल्याने हा प्लँट तब्बल 2016 पासून बंद आहे. Ind-Barath Thermal ही एक दिवाळखोर कंपनी आहे. जिच्यावर प्रचंड कर्ज आहे. या कंपनीवर तब्बल 2,148 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात 21 टक्के कर्ज पंजाब नॅशनल बँकेचे आहे. 18 टक्के कर्ज स्टेट बैंक ऑफ इंडियाचे आणि उर्वरीत कर्ज बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि केनरा बँकने दिले आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनelectricityवीजAdaniअदानी