शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:04 AM

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’विरुद्ध जम्मू - काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल.

श्रीनगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’विरुद्ध जम्मू - काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल.अधिका-यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणे, कोणत्याही घटनेला जातीय रंग देणे असे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी पाच व्टिटर हँडल्सविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपवर दिशाभूल करणाºया पोस्ट टाकल्याप्रकरणी सेवा देणाºया कंपन्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई करता येईल. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहेत.एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६ नंतर जम्मू आणि काश्मिरात काही समूहांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. काही पक्ष आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे जातीय संघर्ष होऊ शकतो. हे लढाईचे नवे मैदान आणि नवी लढाई परंपरागत शस्त्रांपेक्षा वेगळे आहे. यातील जिहादी कॉम्युटर आणि स्मार्टफोनचा उपयोग काश्मिर खोºयातून किंवा बाहेरुन करत आहेत.अधिकाºयांनी सांगितले की, आम्हाला कॉम्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया (सीईआरटी-आयएन) कडून फेसबूक व व्टिटरवरील काही पेजेस ब्लॉक करण्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. काही सिम कार्ड हे व्देष पसरविण्याचेच काम करण्यासाठी वापरले जातात. अशा व्हॉटसअ‍ॅपची सेवा कंपन्यामार्फत बंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या