जन्मठेपेच्या आरोपीला जामीन नाकारला

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:36+5:302014-12-18T22:39:36+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. शंकर निखारे असे आरोपीचे नाव असून तो भांडे प्लॉट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने त्याला पत्नी अनसूयाच्या हत्याप्रकरणात भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप ठोठावली आहे. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे. अपील प्रलंबित असेपर्यंत जामीन देण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता. शासनातर्फे एपीपी तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.

The accused of life imprisonment denied bail | जन्मठेपेच्या आरोपीला जामीन नाकारला

जन्मठेपेच्या आरोपीला जामीन नाकारला

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. शंकर निखारे असे आरोपीचे नाव असून तो भांडे प्लॉट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने त्याला पत्नी अनसूयाच्या हत्याप्रकरणात भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप ठोठावली आहे. याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे. अपील प्रलंबित असेपर्यंत जामीन देण्यासाठी त्याने अर्ज दाखल केला होता. शासनातर्फे एपीपी तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.

Web Title: The accused of life imprisonment denied bail