शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : एकोणीस वर्षे विनाअपघात दिली सेवा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

कौतुकाचा वर्षाव : संजय काकडे यांचा पीएमपीएल मंडळाकडून गौरव

कौतुकाचा वर्षाव : संजय काकडे यांचा पीएमपीएल मंडळाकडून गौरव
सासवड : पीएमपीएलमध्ये कार्यरत असणारे चालक संजय साहेबराव काकडे यांनी १९ वर्षे विनाअपघात सेवा दिली. याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुणे शहर व आसपासच्या उपनगरातील रस्त्यावर वाहतुकीच्या प्रचंड अडचणी गंभीर स्वरूपात असताना कौशल्य, कामाची एकाग्रता व मनावर संयम ठेवून सेवा केल्याबद्दल गौरव करण्यात येत असल्याचे नमूद केले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण अष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर, जनसंपर्क अधिकारी दीपकसिंह परदेशी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
काकडे हे सासवडचे रहिवासी असून, त्यांच्या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी : संजय साहेबराव काकडे यांना सन्मानपत्र देताना डॉ. श्रीकर परदेशी.