शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! भरधाव कारची ३ मोटारसायकलला धडक; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य, VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:34 IST

भरधाव एसयूव्ही कारने तीन दुचाकींना धडक दिली, ज्यात चार जण जखमी झाले आहेत.

Bengaluru Road Accident Video : बंगळुरूमधील अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भरधाव एसयूव्ही कारने तीन दुचाकींना धडक दिली, ज्यात चार जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एसयूव्हीने धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दुसऱ्या कारच्या बोनेटवर जाऊन पडला. बंगळुरूमधील हुलीमावूजवळ झालेल्या या अपघातात एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिली. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

व्हिडीओत पाहायला मिळते की, कार सर्वप्रथम दोन मोटारसायकलला धडकते. एसयूव्ही कारने धडक देताच मोटारसायकलवरील व्यक्ती शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या कारच्या बोनेटवर पडली. यादरम्यान, संबंधित व्यक्त आधी कारच्या बोनेटवर आणि नंतर दोन गाड्यांमधील रस्त्यावर पडण्यापूर्वी अनेक फूट हवेत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो फूटपाथवर पडला, त्यामुळे दोन जण जखमी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी बंगळुरूमधील हुलीमावूजवळ एका वेगवान एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिली. एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिल्याने चार जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरAccidentअपघात