शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाणी ऐकत तरुणाने मृत्यूला कवटाळले; सुसाईड नोटमध्ये मुलीचे नाव लिहून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:37 IST

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर दिवसेंदिवस कोटा येथे आत्महत्या करणाऱ्यांची प्रकरणे वाढत चालली आहेत. आता एका तरूणाने खोलीत गाणी ऐकत आपले जीवन संपवले आहे. संबंधित तरूणाने सुसाईट नोट देखील लिहली असल्याचे सांगितले जात आहे. त्यात त्याने एका मुलीचे नाव लिहिले असून आजच्या नंतर तो तिला कधीच भेटणार नाही असा त्यात उल्लेख आहे. तरुणाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तो गार्ड म्हणून काम करायचा. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरूणाचे नाव छोटू होते. त्याने घरातच खोलीचा दरवाजा बंद करून गळफास घेतला. त्याने एक सुसाईट नोट लिहली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामध्ये एका मुलीच्या नावाचा उल्लेख आहे. मृत छोटू या तरूणाचे 2 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी 4-5 दिवसांपूर्वी माहेरी गेली असता त्याने टोकाचे पाऊल उचलले. 

घरात कोणी नसताना संपवले जीवन सायंकाळी 5च्या सुमारास छोटूने आत्महत्या केली, तेव्हा घरात कोणीच नव्हते. घरात कोणी नसताना छोटूने गाण्यांचा आवाज वाढवला आणि गळफास घेतला. आई-वडील घरी परतले असता त्यांना छोटू लटकलेल्या अवस्थेत दिसला. 

पोलिसांनी मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात रेल्वे कॉलनी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल जनकराम यांनी सांगितले की, तरुणाने घरात गळफास लावून घेतला होता. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताच्या खोलीची झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस