शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

यूपीच्या लाचखोर जीएसटी आयुक्तांसह ९ जणांना अटक, लाचलुचपतीचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:28 PM

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे कानपूरमधील आयुक्तांना सीबीआयने लाचलुचपत प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच काही दलाल अशा ८ जणांनाही अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे कानपूरमधील आयुक्तांना सीबीआयने लाचलुचपत प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच काही दलाल अशा ८ जणांनाही अटक करण्यात आली आहे.व्यापारी, उद्योजक व अन्य खासगी व्यक्तींनी कानपूरचे जीएसटी आयुक्त संसार चंद यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. यापूर्वीही त्यांच्याविषयी लाच घेतल्याच्या व मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र यावेळी पुरावे सापडल्याने सीबीआयच्या अधिकाºयांनी लगेच कारवाई केली. संसार चंद हे १९८६ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. ही कारवाई कानपुर व दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी करण्यात आली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये जीएसटी विभागाच्या कार्यालयातील दोन अधीक्षक तसेच संसार चंद यांचा स्वीय सचिव असल्याचे सांगण्यात येते. उरलेले पाचही जण जीएसटी खात्याशी थेट संबंधित नाहीत. मात्र संसार चंद हे त्या पाच जणांमार्फत लाच मागत आणि त्या पाच जणांकडूनच ती स्वीकारली जात असे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Arrestअटक