शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नात्याला काळीमा! मुलीबरोबर खेळतो सांगून भावाने आठ महिन्याच्या चिमुरडीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:31 AM

आठ महिन्याच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे

नवी दिल्ली- दिल्लीच्या शकूरबस्ती भागात आठ महिन्याच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. या आठ महिन्याच्या चिमुरडीवर तिच्या 28 वर्षीय चुलत भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीची आई रविवारी रात्री कामावरून परतल्यावर तिला या घटनेची माहिती मिळाली. जखमी अवस्थेत मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असून तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. पीडित चिमुरडीचं कुटुंबीय शकूरपूर वस्तीमध्ये राहते. तिचे वडील मजूर असून आई इतर घरी धुणं-भांड्यांची काम करते. 

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, रविवारी मुलीची आई तिला नातेवाईंकांकडे सोडून कामावर गेली. काहीवेळाने मुलीचे वडिलही कामावर गेले. संध्याकाळी उशिरा कामावरून आल्यावर चिमुरडी सतत रडताना आईला दिसती. तसंच तिच्या प्रायव्हेट भागातून ब्लीडिंगही होतं होतं. आरोपीने मुलीबरोबर खेळण्याचं नाटक करून तिला वरच्या मजल्यावर नेलं व तेथे तिच्यावर बलात्कार केला. या घटनेत सगळ्यात अमानुष म्हणजे आरोपीने चिमुरडीच्या रडण्याचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर झालेल्या तपासणीत सुरूवातीला आरोपीने गुन्हा कबूल केला नाही आणि नंतर तो फरार झाला. आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी त्याचा शोध घेत आरोपीला अटक केली. पीडित चिमुरडीची प्रकृती नाजूक असून तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrimeगुन्हाRapeबलात्कारhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस