शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

अंगणवाड्यांमध्ये तब्बल ८ लाख बनावट लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 6:26 AM

महाराष्ट्रातील वास्तव

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एक लाखांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ८ लाख बनावट लाभार्थी आढळून आले आहेत. केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याने सांगितले की, राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाड्या असून त्यात एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. त्यांची जुलैपासून तपासणी सुरू केली. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. लाभार्थी आधारशी जोडले गेल्याने बनावट नावे उजेडात येऊ शकली.

आसाम, उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडीतील बालकांची प्रत्यक्ष मोजणी केली असता प्रत्येकी १४ लाख बनावट नावे आढळून आली होती. त्यानंतर खडबडून झालेल्या झालेल्या केंद्र सरकारने  देशभरातील अंगणवाड्यांमध्ये लाभार्थींची तपासणी मोहिम हाती घेतली. अंगणवाडीत दररोज सकस आहार देण्यास प्रत्येक बालकामागे केंद्र सरकार ४ रु. ८० पैसे तर राज्य सरकार ३ रुपये २० पैसे अनुदान देते. या अंगणवाड्यांना जे अन्नधान्य वितरित केले जाते त्यातही अनेक गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे अंगणवाड्यांतील बालकांची पुन्हा नीट मोजणी करावी अशी सूचना केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मनेका गांधी यांनी सर्व राज्य सरकारांना केली होती. देशात १४ लाख अंगणवाड्या असून त्यात १० कोटीलाभार्थी आहेत. त्यात सहा वर्षे वयाखालील मुले, गरोदर महिला व बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र