शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 18:24 IST

उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. एक भावनिक सुसाइट नोट लिहून विद्यार्थ्याने जीवन संपवले आहे. खरं तर विद्यार्थ्याने लिहलेल्या अखेरच्या काही शब्दांमुळे अनेकांना भावूक केले आहे. घटनास्थळी पोहचलेल्या सीओ वंदना सिंग यांनी म्हटले, "मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व स्तरावरून अधिक तपास केला जात आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल."

दरम्यान, विद्यार्थी यश मौर्य 5 वर्षांपासून आई-वडीलांपासून दूर काका-काकीसोबत राहून शिक्षण घेत होता. गुरूवारी त्याची परीक्षा होती. यामध्ये त्याला कॉपी करताना पकडले होते. यावरून शिक्षकांनी त्याला सर्वप्रथम वर्गातच शिक्षा दिली. नंतर त्याला प्राध्यापकांकडे नेण्यात आले. शिक्षकांचा छळ सहन न झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तो मूळचा रायबरेलीतील बछरावन येथील सेहांगो गावाचा रहिवासी होता. 

एक संधी द्यायला हवी होतीविद्यार्थ्याने सुसाइट नोटमध्ये लिहले, "अंकल-आंटी मला माफ करा. पप्पांची काळजी घ्या. चूक झाल्यावर एक संधी जरूर द्यायला हवी. मी माझ्या चुकीमुळे रडत आहे. मला माझ्या शाळेतील मित्रांमध्ये खूप  लाज वाटते. सगळे जण शेम-शेम बोलत होते. मला आता हे आणखी सहन होत नाही." विद्यार्थ्याचे अखेरचे शब्द वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. याप्रकरणी शाळेवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, असे जवाहर विहार कॉलनीतील रहिवासी आणि मृत विद्यार्थ्याचे काका यांनी म्हटले. 

"बसमध्ये डोकं खाली घालून बसला होता दादा"भावाच्या मृत्यूनंतर शाळेत शिक्षण घेत असलेल्या यशच्या लहान बहीणीला अश्रू अनावर झाले. "शाळा सुटल्यावर दादा बसमध्ये डोकं खाली टेकवून बसला होता. घरी आल्यावर तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. "

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूStudentविद्यार्थीSchoolशाळा