शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक

स्टील कंपनीची ७.६८ लाखाने फसवणूक
गुन्हा दाखल : परचेस मॅनेजर असल्याचे सांगून खरेदी केले लोखंड
नागपूर : सिमेंट प्रोजेक्ट इंडिया कंपनीत परचेस मॅनेजर असल्याचे सांगून ७.६८ लाखाचे १६ टन लोखंड खरेदी करून त्याची रक्कम संबंधित दुकानदारास न देणाऱ्या आरोपीविरुद्ध तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विनोद राय रा. प्लॉट नं. १७१, सी-३, सिडको एमआयडीसी औरंगाबाद आणि जे. के. कटलरी येथील आरोपींनी संगनमत करून धारस्कर रोड इतवारी येथील जमनादास स्टील प्रा. लि. कंपनीला आपण सिमेंन्स प्रोजेक्ट इंडिया प्रा. लि. कंपनीत परचेस मॅनेजर असल्याचे सांगितले. त्यांनी कंपनीचे खोटे कागदपत्र ई मेल द्वारा पाठवून जमनादास स्टील कंपनीकडून १६ टन लोखंडी अँगल किंमत ७ लाख ६८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. त्यांनी मालाचे पैसे परत न करता कंपनीची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चेतन विनय उदेशी (३५) रा. प्लॉट नं. ४५, द्वारकामाई अपार्टमेंट, जैन मंदिरासमोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
................