शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

देशात ६४.५३ टक्के बरे, मृत्युदर २.१५ टक्के, जगात सर्वांत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:56 AM

जुलै २०२० मध्ये वस्तू व सेवाकराचे संकलन जूनच्या तुलनेत घसरले. जूनमध्ये ९०,९१७ कोटी असलेले संकलन जुलैमध्ये ८७,४२२ कोटी राहिले.

नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ५७,११८ नवे रुग्ण सापडले असून ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ आहे. एकूण रुग्णांची संख्या १७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. १०,९४,३७४ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६४.५३ टक्के असून मृत्यूदर अवघा २.१५ टक्के आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतातील मृत्यूदर सर्वात कमी आहे.

जुलै महिन्यात रुग्णसंख्या दुप्पटलॉकडाऊनमधील निर्बंध जुलैमध्ये शिथील केले तसेच अनेक व्यवहार सुरळीत झाले. मात्र त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा फैलावही जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर झाला. जून महिन्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपेक्षा जुलै महिन्यातील संख्या दुप्पट झाली.

जीएसटी संकलनात जुलैमध्ये घसरणजुलै २०२० मध्ये वस्तू व सेवाकराचे संकलन जूनच्या तुलनेत घसरले. जूनमध्ये ९०,९१७ कोटी असलेले संकलन जुलैमध्ये ८७,४२२ कोटी राहिले. जुलैमधील संकलन मे व एप्रिलच्या संकलनाच्या तुलनेत अधिक आहे. मेमध्ये ६२,००९ कोटी, तर एप्रिलमध्ये ३२,२९४ कोटींचे संकलन झाले होते. जुलै २०१९ मध्ये १.०२ लाख कोटींचे संकलन झाले होते. त्या तुलेत यंदाच्या जुलैमधील संकलन ८६ टक्के आहे.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या