शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसाप्रकरणी ६२७ जणांची नावे सुप्रीम कोर्टात सादर

By admin | Updated: October 29, 2014 11:46 IST

परदेशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील ६२७ जणांची नावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - परदेशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील ६२७ जणांची नावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहेत. बुधवारी केंद्र सरकारने तीन बंद लिफाफ्यांमध्ये खातेदारांची नावे, त्यांचा खाते क्रमांक आणि रक्कम यांची माहिती या यादीत देण्यात आली आहे.
यापूर्वी सोमवारी केंद्र सरकारने सर्व खातेधारकांची नावे सादर न करता काळा पैसा ठेवल्याच्या आरोपावरून खटले दाखल केले गेले आहेत अशा फक्त आठ व्यक्तींची नावे न्यायालयाकडे सुपूर्त केली होती. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी करत सरकाराने हातचे काहीही न राखता भारतीयांच्या परकीय बँकांमधील खात्यांविषयी इतर देशांकडून मिळालेली सर्व माहिती २४ तासांत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. हे तीन लिफाफे न उघडता ते थेट एसआयटीकडे (विशेष तपास पथकाकडे) सादर करण्यात यावेत असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच तपास पथकाने नोव्हेंबर महिन्यात काळा पैशाबाबतचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा आणि मार्चपर्यंत सर्व चौकशी पूर्ण करावी असा आदेशही न्यायालयातर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ डिसेंबर रोजी होणार आहे.