शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

62 वर्षीय पुणेकर आजोबांनी विस्तारा एअरलाइन्सच्या हवाई सुंदरीची काढली छेड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 5:02 PM

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली- विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 24 मार्च रोजी एअर विस्तारा कंपनीचे विमान लखनऊहून दिल्लीला जात असताना आरोपी प्रवाशानं या हवाई सुंदरीला वाईट हेतूनं स्पर्श केला. या प्रकरणात हवाई सुंदरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.विशेष म्हणजे या हवाई सुंदरीची कोण्या तरुणानं नव्हे, तर 62 वर्षीय पुणेकर आजोबांनी छेड काढली असून, हे आजोबा पेशानं व्यावसायिक आहेत. विमान जमिनीवर उतरल्यानंतर या आजोबांनी हवाई सुंदरीची छेड काढली, या आरोपाखाली 62 वर्षीय आजोबांना अटक करण्यात आली.या प्रकारानंतर विस्तारा एअरलाइन्सनं एक बैठकही घेतली असून, या पुणेकर आजोबांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या कर्मचा-यांशी चुकीचं वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांवर 30 दिवसांसाठी विमान प्रवासाची बंदी घालण्यात येत असल्याची माहिती विस्तारा एअरलाइन्सनं दिली आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीMolestationविनयभंग