शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कोरोनामुळे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले; वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते फिलीपायीन्सला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 7:09 PM

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता.

अंबरनाथ: कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता भारत सरकारने विदेशातील प्रवाशांनाही र्निबध घातले आहेत. त्याचा फटका हा फिलीपायीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या 50 विद्याथ्र्यानाही बसला आहे. या विद्याथ्र्यानी फिलीपायीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणा-या विमानात बसविण्यात येत नाही. त्यामुळे भारतात येण्याची इच्छा असतांनाही हे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी अंबरनाथची असुन तीच्या पालकाने या विद्याथ्र्याना भारतात सुखरुप आणन्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

कोराना वायरसमुळे अंबरनाथची नेहा पाटील ही विद्यार्थीनी आणि तीच्या सोबतचे भारतातील तब्बल 50 विद्यार्थी हे सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. नेहा आणि तीच्या सोबतचे इतर विद्यार्थी हे फिलीपायीन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र फिलीपायीन्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्याथ्र्यानी त्या देशातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या सरकारनेही त्यांना स्वदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला.

फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. त्यानुसार ते 17 मार्चला मनिलाहुन मलेशियात दाखल झाले. मात्र मलेशिया सरकारने त्यांच्या देशातुन थेट भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट करित त्यांना थेट सिंगापूरला पाठविण्यात आले. सिंगापूरहुन एयर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. 18 मार्च रोजी सकाळी त्यांचा प्रवास होणो अपेक्षित होते. मात्र सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहुन भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट केले.

सिंगापूरहुन भारतात प्रवेश बंदी केल्याने हे विद्यार्थी सिंगापूरच्या विमानतळावरच अडकुन पडले आहेत. या विद्याथ्र्यानी आप आपल्या पालकांना त्याची कल्पना दिली. अखेर ही माहिती मिळताच अंबरनाथची विद्यार्थीनी नेहा हीचे वडील राजू पाटील यांनी लागलीच या प्रकरणी शासकीय यंत्रणोसोबत पाठपुरावा सुरु केला आहे.

‘‘ फिलीपायीन्समधील प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा या कॉलेताच एमबीबीएसच्या तृतीय वर्षात नेहा शिकत होती. तीच्या सोबतचे विद्यार्थी  देखील त्याच देशात शिकण्यासाठी गेले होते. त्या सर्व विद्याथ्र्याना भारतात आणने गरजेचे आहे. तसेच त्यांची प्राथमिक तपासणी त्यांनी स्वत:च केली आहे. हे वैद्यकिय शिक्षण थेत असल्याने त्यांना त्याची जाणिव आहे. अजुनही एकही विद्यार्थी कोरोनाचा बाधित नाही. त्यामुळे भारत सरकारने त्या विद्याथ्र्याना लागलीच भारतात आणावे अशी मागणी आपण केली आहे.- राजू पाटील, वडील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMaharashtraमहाराष्ट्र