शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! मुलांचं आजारपण अन् आई-वडिलांचं नैराश्य; एकाच कुटुंबातील 4 जणांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:01 IST

तेलंगणातील हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद : तेलंगणातीलहैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. माहितीनुसार, कुटुंबातील चारही सदस्यांचे मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आले. एकाच कुटुंबातील चार जणांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आई-वडील आणि दोन मुलांनी उचलले टोकाचे पाऊलपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केली असून यामध्ये आई, वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. सतीश, त्यांची पत्नी वेधा आणि त्यांची दोन मुले निशिकेश (9) आणि निहाल (5) अशी मृतांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे, ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचा संशय आहे, मात्र पोलिसांना शनिवारी दुपारी याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नैराश्यातून कुटुंबाने संपवले जीवन कुशाईगुडा भागात पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असे कुशाईगुडा पोलीस स्टेशनचे एसएचओ पी व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, दोन्ही मुले आरोग्याच्या समस्येमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. उपचार करूनही मुले बरी होत नसल्याने आई-वडील निराश होते. याच नैराश्यातून कुटुंबाने आत्महत्या करून जीवन संपवले. खरं तर शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

टॅग्स :Telanganaतेलंगणाhyderabad-pcहैदराबादDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी