शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात रेल्वे अपघातात ३९ ठार

By admin | Updated: January 23, 2017 04:23 IST

जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात

कुनेरु (आंध्र प्रदेश) : जगदलपूर - भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने, ३९ जण ठार तर ६९ प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना आंध्र प्रदेशात विजयनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. गत तीन महिन्यांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतात बहुतांश ओडिशातील नागरिक आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढू शकते. कारण अपघातग्रस्त डब्यात आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही रेल्वे जगदलपूरहून भुवनेश्वरला जात असताना, शनिवारी रात्री ११च्या सुमारास हा अपघात झाला. कुनेरु स्टेशनजवळ रेल्वेचे इंजिन आणि नऊ डब्बे रुळावरून घसरले. यात दोन वातानुकूलित कोच, चार स्लिपर कोच, दोन सामान्य श्रेणीतील कोचचा यात समावेश आहे. अपघातानंतर यातील चार डबे उलटले. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या कुनेरु भागात रेल्वेला अपघात झाल्याने संशय व्यक्त होत असला, तरी याचा माओवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता ओडिशा पोलिसांनी फेटाळली आहे, तर रेल्वे रुळाला तडे गेल्यानेच हा अपघात झाला असावा, अशी शक्यता रेल्वे विभागाने व्यक्त केली जात आहे. (वृत्तसंस्था)