शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

VIDEO : 'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात, थोडक्यात बचावले 3 जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 9:51 AM

भारतीय सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणार आहे. या दिवशी विशेष परेडचं आयोजन करण्यात येतं. दरम्यान, 'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात जवान जखमी झाले आहेत. 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून जवान दोरीच्या सहाय्यानं खाली उतरत असताना एक जवान खाली पडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोर तुटल्यानं ही घटना घडल्याचे दिसत आहे. अद्यापपर्यंत या अपघातामागील अन्य कोणतेही कारण समोर आलेले नाही. मंगळवारी (9 जानेवारी) ही घटना घडली आहे. 

 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान