शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

२२... उमरेड... थकबाकी

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

सहायक शिक्षकांना मिळणार थकबाकी

सहायक शिक्षकांना मिळणार थकबाकी
उमरेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ११३ शिक्षकांना सुधारीत वेतनश्रेणीनुसार थकबाकी देण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश निर्गमित केले आहे. संबधित पंचायत समितीला या शिक्षकांचा प्रस्ताव तपासून शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती व थकबाकीची देयके त्वरित तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे ११३ शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे.
अनुशेष भरती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत २००३ ते २००४ मध्ये अप्रशिक्षित शिक्षणसेवकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या शिक्षणसेवकांचा तीन वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झालेल्या तारखेपासून प्रशिक्षित झाल्यानंतर नियमित शिक्षक म्हणून कायमस्वरूपी केल्याच्या तारखेपर्यंत थकबाकी २४ एप्रिल २००७ च्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणीनुसार देण्यात यावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात १८ जून २०१४ रोजी उच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या संबधित ११३ शिक्षकांना सुधारीत वेतन श्रेणीनुसार थकीत वेतन तीन महिन्यांच्या आत देण्यात यावे, असे निर्देश दिले होते. या आदेशाला चार महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासन कारवाई करीत नसल्याने वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलन केले होते. या आंदोेलनाची फलश्रुती म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या ११३ शिक्षकांना थकबाकी देण्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती एकनाथ पवार, राजू चव्हाण, अशोक पवार, सुजित चव्हाण, पंजाब राठोड, नरेंद्र महात्मे आदींनी संयुक्तरीत्या दिली. (तालुका प्रतिनिधी)
***