शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

२२... सारांश ... जोड

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करा

डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करा
मेंढला : गावात डासांची पैदास वाढत असल्याने हिवतापासह विषाणूजन्य तापाची लागण होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात साफसफाई केली. मात्र, डासांचा नायनाट झाला नसल्याने गावात डास प्रतिबंधक औधषांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
भारनियमनामुळे पाणीपुरवठा प्रभावित
नरखेड : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असल्याने पाण्याची टाकी पुरेशी भरली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून भारनियमन कमी करण्याची मागणी सरपंच संघटनेने केली आहे.
***
गतिरोधक तयार करण्याची मागणी
कोंढाळी : परिसरातील काटोल व वर्धा तसेच अमरावती मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. अनियंत्रित वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अनियंत्रित वाहनांना नियंत्रित करण्यासाठी या मार्गावर गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
विजेच्या तारा सरळ करा
कळमेश्वर : ग्रामीण भागात काही ठिकाणी विजेच्या तारा सैल झाल्याने झुकलेल्या आहेत. हवेमुळे दोन तारांचा स्पर्श होतो आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे या झुकलेल्या तारा सरळ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***