शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

२२... गुन्हे... जोड

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

ट्रकच्या कॅबिनमधून रोख पळविली

ट्रकच्या कॅबिनमधून रोख पळविली
नागपूर : ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेल्या ट्रकचालकाच्या खिशातून चोरट्यांनी रोख रक्कम पळविल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर शिवारात बुधवारी मध्यरात्री घडली.
नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर शिवारात जयस्वाल ढाबा आहे. फिर्यादी पवनकुमार बिरबलसिंह बघेल (२६, रा. बदनपूर, उत्तर प्रदेश) याने त्याचा आरजे-११/जेए-०८१० क्रमांकाचा ट्रक जयस्वाल ढाब्याजवळ उभ केला आणि तो ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपी गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्याने या कॅबिनमध्ये प्रवेश करून त्याच्या खिशातील २५ हजार रुपये रोख काढून पळ काढला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ३३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
अनोळखी मृतदेह आढळला
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवसी मानापूर शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
सदर व्यक्तीचे वय ४५ ते ५० च्या आसपास असून, उंची १६५ से.मी. आहे. वर्ण सावळा असून, त्याने पांढरा शर्ट व कथ्था पॅन्ट परिधान केला आहे. सदर व्यक्तीस ओळखणाऱ्यांनी हिंगणा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***