शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

२२... देशीकक˜ा

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

(फोटो)

(फोटो)
देशीकट्टा व काडतूूस जप्त
आरोपीस अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी शहरातील अब्दुलशहा दर्गा परिसरात केलेल्या कारवाईत अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यास अटक केली. त्याच्याजवळून एक देशीकट्टा आणि काडतूस जप्त केले. ही कारवाई बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सागर राजेंद्र कांबळे (१९, रा. श्यामनगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याच्या तपासासाठी कामठी शहरातून जात असताना पथकातील अधिकाऱ्यांना कामठी शहरात अवैधरीत्या देशीकट्टा बाळगला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. दरम्यान, कामठी शहरातील अब्दुलशहा दर्गा परिसरात या पथकातील अधिकाऱ्यांना सदर आरोपी आढळून आला.
पोलिसांनी संशयाच्या बळावर त्याला ताब्यशत घेतले आणि त्याची कसून झडती घेतली. यात त्याच्याजवळ देशीकट्टा व काडतूस असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. सदर देशीकट्टा व काडतुसांची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये रोख रकमेसह एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे शहरातील अवैधरीत्या शस्त्र बाळगून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये वचक निर्माण होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीस कामठी पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी कामठी पोलिसांनी आर्म ॲक्ट ४, २५ अन्वये गुन्हा नेांदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सुरेश गाते, जमाल, राशिद शेख, राधेश्याम कांबळे, वसंता चुटे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)
***