शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला २१0 जणांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

मंचर : माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात २१० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मंचर : माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात २१० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात लाला अर्बन को-ऑप बँक लि. व सुविधा हॉस्पिटल चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन लाला अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुनीता साकोरे व ज्येष्ठ संचालक प्रल्हाद बाणखेले यांच्या हस्ते झाले. आरोग्य शिबिरात २१० व्यक्तींची रक्तदाब, ईसीजी, मधुमेह आदींची तपासणी करण्यात आली. डॉ. पूनम साकोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी तपासणी केली.
शिबिरप्रसंगी लाला बँकेच्या संचालिका मधुराबाई बाणखेले, तात्या गुंजाळ, सचिन कांकरिया, सचिन कांबळे, नारायण गाढवे, कैलास बाणखेले, बबनराव साकोरे, माजी सरपंच लक्ष्मण गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले आदी उपस्थित होते.
शंकरमहाराज शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील यांनी आभार मानले.