शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 3:38 PM

श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी काल गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर आज पुन्हा दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील पोलीस चौकीकर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

 

दहशतवाद्यांकडून 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्याज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये बुखारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक एसपीओ जखमी झाला आहे. रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांच्या हत्येवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, कॉंग्रसेचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद