शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१९... सारांश... जोड

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

शेततळ्यांना मंजुरी देण्याची मागणी

शेततळ्यांना मंजुरी देण्याची मागणी
नरखेड : तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. विहिरी कोरड्या पडत असल्याने उन्हाळ्यात संत्र्याची छोटी झाडे पाण्याअभावी जगविणे शक्य होत नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तालुक्यात शेततळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
बंधारे दुरुस्ती कामे सुरू करा
काटोल : तालुक्यातील कोल्हापुरी व साठवणूक बंधाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. शिवाय, तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने रोजगार मिळत नाही. मजुरांना काम व शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळावे यासाठी बंधारे दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
***
फ्लाय ॲशची वाहतूक बंद करा
खापरखेडा : वीज केंद्रातील राख ट्रकद्वारे वाहून नेली जाते. ट्रकमधील राख रोडच्या मध्यभागी पडत असल्याने तसेच ती इतर वाहनांमुळे उडत असल्याने अपघात होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील राखेची वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.
***
ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था
मेंढला : परिसरातील वर्धा व जाम नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. या रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने रस्ते खराब झाले आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होत असल्याचे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
***