शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

''2024पर्यंत डिझेल इंजिनवर नव्हे, तर विजेवर चालणार 100 टक्के ट्रेन''

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:40 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 2024पर्यंत देशात वापरण्यात येणारे सर्वच डिझेल इंजिन हटवण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 2024पर्यंत देशात वापरण्यात येणारे सर्वच डिझेल इंजिन हटवण्याची घोषणा केली आहे. तसेच रेल्वेच्या पूर्ण जाळ्याला वीजसदृश्य करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक रुळावरून इलेक्ट्रिक इंजिनची ट्रेन्स धावणार आहेत. आम्ही देशातील रेल्वेच्या जाळ्याचं वेगानं विद्युतीकरण करण्यासाठी विचार करत आहोत. आम्हाला आशा आहे की, 2024पर्यंत सर्वच ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनवर धावायला लागतील. जगातील भारताची पहिली अशी रेल्वे असेल ती पूर्णतः विजेवर चालणार आहे. तसेच 2030पर्यंत रेल्वे नेटवर्क हे कार्बन उत्सर्जनापासून मुक्त होणार असून, स्वच्छ ऊर्जा निर्माण करणार आहे, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. भारताच्या या परियोजनेत ब्राझीलला सहभागी करून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रदूषणविरहित भविष्यासाठी रेल्वेचं विद्युतीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येत्या तीन-चार वर्षांत पूर्ण रेल्वेचं विद्युतीकरण करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. जेणेकरून जगात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जनापासून रेल्वे मुक्त होणार आहे. रेल्वे आपली गरज पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचं उत्पादन करत आहे.सरकारनं जुन्या कोळसा संयंत्रावर चालणारी इंजिनं बंद करण्याचा घाट घातला असून, लवकरच विजेवर चालणारी इंजिनं रुळावरून धावणार आहेत. कोळशावर चालणाऱ्या इंजिनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या इंजिनामधून एवढं प्रदूषण होत नाही. केंद्रानं वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर दिला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे