10 देशांतले 'हे' 10 'कुबेर' चालवू शकतात आपापला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:26 IST2018-02-14T17:25:11+5:302018-02-14T17:26:17+5:30

सर्वात श्रीमंत व्यक्ती, तिची संपत्ती आणि ती वापरून ते किती दिवस देश चालवू शकतील, याची माहिती त्यांनी दिलीय.

10 'Kuber' in 10 countries can run their country | 10 देशांतले 'हे' 10 'कुबेर' चालवू शकतात आपापला देश

10 देशांतले 'हे' 10 'कुबेर' चालवू शकतात आपापला देश

नवी दिल्लीः देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला देश चालवायचा असेल, तर त्यांच्याकडच्या संपत्तीतून किती दिवस देशाचा कारभार चालू शकेल?... इंटरेस्टिंग प्रश्न आहे ना?... त्याचं उत्तर ब्लूमबर्गच्या रॉबिनहूड इंडेक्सनं दिलंय. जगातील ४९ देशांची यादी त्यांनी तयार केलीय. तिथली सर्वात श्रीमंत व्यक्ती, तिची संपत्ती आणि ती वापरून ते किती दिवस देश चालवू शकतील, याची माहिती त्यांनी दिलीय. या माहितीच्या आधारे केलेला ग्राफ असाः

Web Title: 10 'Kuber' in 10 countries can run their country

टॅग्स :Indiaभारत