अपघातानंतर, शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवत तपास सुरू केला आहे. ...
महत्वाचे म्हणजे, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एसआयआर, मत चोरी आणि वंदे मातरम या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. याला उत्तर देताना भाजप खासदार कंगना रणौत यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ...
Tirupati Mandir: प्रसिद्ध तिरुमाला तिरुपती मंदिरात पुन्हा एकदा घोटाळ्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. याआधी लाडवांमध्ये झालेली भेसळ आणि पराकमणी हुंडी चोरीनंतर आता मंदिरातील शाल घोटाळा उघडकीस आला आहे. ...
Chhattisgarh Crime News: मी तुमचं स्वप्न पाहिलंय... कॉल करा ना..., असे वेगवेगळे मेसेज असलेलं छत्तीसगडमधील एक महिला डीएसपी आणि एका कोट्यधीश उद्योगपतीचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक ...