शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

झिरवाळ यांचे दिंडोरीत जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 1:02 AM

विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच दिंडोरीत आलेल्या नरहरी झिरवाळ यांचे कार्यकर्त्यांनी असे खांद्यावर उचलून घेत जल्लोषात स्वागत केले़दिंडोरी : विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. शहरातील बाजारात झिरवाळ यांनी नागरिकांच्या भेटी घेत आभार मानले. पिंपळनारे, खतवड फाटा, तळेगाव. वलखेड. अवनखेड, लखमापूर फाटा ओझरखेड, वणी आदी ठिकाणी झिरवाळ यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, उपसभापती अनिल देशमुख, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, गुलाब जाधव, श्याम हिरे, जयवंत जाधव, धनराज भट्टड, गोकुळ झिरवाळ, तौसीफ मणियार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेटे यांच्यापुढे झिरवाळ नतमस्तकविधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे परतताच आपले राजकीय गुरु व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्यासमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. कोणतीही राजकीय पाशर््वभूमी नसताना केवळ आपल्या कामाच्या जोरावर झिरवाळ यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या शेटे यांनी राष्ट्रवादीमध्ये आणत त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती व आमदारकीची संधी दिली. त्या जोरावर झिरवाळ तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांचा हा राजकीय प्रवास त्यांच्या कर्तृत्वावर झाला असला तरी शेटे यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरत त्यांना दिलेल्या संधीचे त्यानीही सोने केले.

टॅग्स :NashikनाशिकNarhari Jhariwalनरहरी झिरवाळ