शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

देवळ्यात भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:02 AM

जुन्या घराच्या मातीची भिंत अंगावर कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहरातील आंबेडकरनगरात घडली.

देवळा : जुन्या घराच्या मातीची भिंत अंगावर कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी शहरातील आंबेडकरनगरात घडली.सटाणा रस्त्यावरील आंबेडकरनगर परिसरात कैलास पवार यांच्या घराशेजारी एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. घरावरील पत्रे काढण्याचे काम सुरू असताना अचानक मातीची भिंत सागर कैलास पवार (२२) याच्यावर कोसळली. त्यात सागर गंभीर जखमीझाला. त्याला उपचारासाठी तातडीने सटाणा येथे नेत असतांना त्याचा मृत्यू झाला.सागर हा चांदवड येथे इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सटाणा येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी देवळा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सागर हा आरपीआय (आठवले गट) तालुका अध्यक्ष कैलास पवार यांचा मुलगा आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू